Sunday, 3 March 2019

शिवरात्री

शिव होऊनी शिवाला भजावे
बिल्वपत्राचे गुण जाणावे
लयाच्या जाणिवेने मन जागृत रहावे
शिवरात्रीचे असे व्रत आचरावे!!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...