मन्मनीचे गुज आतुर रेखिले मी दोन्ही नयना
तुला स्मरताना...
हृदयस्पर्शी आठवांनी गुंफिले भावुक क्षणांना
तुला स्मरताना...
हास्यमोहित जीव माझा शोधे तुझ्या चाहुलींना
तुला स्मरताना...
का कळेना काय होई जीव साहून क्लांत होई
आठवांचे मोरपंखी स्वप्न डोळा पाहताना
तुला स्मरताना....
आर्या