असं का झालं आहे?
कळत नाही आहे
दोन माणसांच्या अंतरात "अंतर" पडत आहे...
कुणीतरी "तिसरे चौथेच"
ते करत आहेत
"पहिल्याला" "दुसर्या"पासून लांब ठेवत आहेत?
कारण काय असेल या सगळ्या गणिताचं
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचं?
"पाचवी"ला पूजलेला जीवनाचा भार
"सहा" ऋतू आल्हाद देतात जीवनभर करीत पुकार
"सात" जन्मांची सोबत "आठ"वणीत घुमणारी
"नऊ" महिन्यांच्या वेदनेनंतरही "दहा" अंगुळेच उरणारी!
कोणत्या सूत्राने सोडवू हे गणित????
नियतीच्या मनातले काय असेल गुपित??
Thursday, 17 January 2019
आयुष्याचे अंक
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment