Thursday, 22 August 2019

पहाटेची चिमणी स्वप्न
डोळ्यात उतरलेली
कूस बदलून निवांत
माझी चिमणी झोपलेली
नाही जगाची काळजी
नाही कुणाचं भान
जाग येता उमटेल ओठावर
आई नावाची तान

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...