आश्विनाची वाट पाहता
भादवा सरावा
पहाटेला रम्य काळी
गेंदाचा रंग बिलगावा
धरती प्रसन्न
आत्मतृप्ता दिसावी
पहाटेच्या धुंद काळी
ओटी प्राजक्ताने भरावी!
भादवा सरावा
पहाटेला रम्य काळी
गेंदाचा रंग बिलगावा
धरती प्रसन्न
आत्मतृप्ता दिसावी
पहाटेच्या धुंद काळी
ओटी प्राजक्ताने भरावी!
No comments:
Post a Comment