Thursday, 26 September 2019

एक अनामिक हुरहूर मनीची
नकळत येते ओठांवरती
कुणी फुंकिता प्राण मुरलीवर
अधरी माझ्या उमटे भक्ती
अशी कशी ही ओढ स्वरांची
नकळत नेई ओढूनी कुठवर
तिथे अचानक गाठ पडावी
समोरी दिसे तो योगेश्वर

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...